शेती
गोकुळ शिरगांव मधील "शेती" हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीमधील प्रमुख पिके ऊस, भात, हरभरा, गहु, ज्वारी ही आहेत. शेतीला अनुसरुन पूरक दुध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी व्यवसाय हे व्यवसाय केले जातात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, इंडस्ट्रिज एरिया गांवात असल्यामुळे तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेले आहेत.
