उत्त‌म‌ द‌र्जाचे शिक्ष‌ण‌ मिळ‌ण्याचे ठिकाण‌ म्ह‌णून‌ मौजे गोकुळ शिरगांव ता. करवीर या गांवातील‌ श्रीमंत‌ ज‌य‌सिंग‌राव‌ घाट‌गे हाय‌स्कुल‌ या शाळेला ओळ‌ख‌ले जाते या शैक्ष‌णिक‌ संस्थेची स्थाप‌ना 1992 रोजी झाली असुन‌ प्रत्येक व‌र्षी या शाळेचा निकाल‌ 100% अस‌तो. उत्तम‌ शिक्ष‌ण‌ देणारे शिक्ष‌क‌ स्टाफ‌ या शाळेला मिलाले आहेत‌. या शाळेचे संस्थाप‌क‌ श्री. म‌हादेव‌ शंक‌रराव‌ पाटील‌ हे आहेत‌. क्रीडा क्षेत्रात या शाळेने आधिक‌ य‌श‌ मिळ‌व‌ले आहे. इय‌त्ता ८वी ते १० वी प‌र्यंतचे शिक्ष‌ण‌ या शाळेत मिळ‌ते.

एक‌विसाव्याश‌त‌कातील‌ सुरुवात‌ म्ह‌णुन‌ ग्राम‌पंचाय‌त‌ कारभार हा संग‌ण‌का द्वारे ग‌तीमान‌ होण्यासाठी मौजे गोकुळ शिरगांव ता. करवीर ग्राम‌पंचाय‌तीने न‌विन‌ कॉम्प्युट‌र चे पुज‌न‌ करताना ग्राम‌स्थ‌ व‌ मान्य‌वर.

प्राथ‌मिक‌ शाला
प्राथमिक‌ शाला ही इयत्ता १ ली ते  ७ वी प‌र्यंत‌ असुन‌ चांग‌ल्या प्रकारचे शिक्ष‌ण‌ मुलांना मिळते. त‌सेच‌गांवातील‌ एक शिक्ष‌ण‌ क‌मिटी या शाळेव‌र देख‌रेख‌ करत‌ अस‌ते.

ग‌रीब‌ व‌ ग‌रजू मुलांना व‌ह्या वाट‌प‌ करताना गांवातील‌ मान्य‌व‌र व्य‌क्ती व ग्राम‌स्थ‌

आंग‌ण‌वाडी
आंग‌ण‌वाडीच्या मुलांना खाऊ व‌ शिक्ष‌ण‌ देत‌ अस‌ताना अंग‌ण‌वाडी सेविका व‌ मुले. गांवाम‌ध्ये शास‌किय‌ अंग‌ण‌वाड्या-5 व पाळ‌णाघ‌रे-6 आहेत.

सौ, आंबुबाई पाटील‌ इंग्लीश‌ मिडीय‌म‌ स्कुल‌ या नावे शाळेला ओळ‌ख‌ले जात असून‌ गांवात‌ इंग्रजी माध्य‌मातून इय‌त्ता १ ली ते १२वी प‌र्यंत‌ शिक्ष‌ण‌ देणारी ही एकमेव‌ संस्था आहे. या शाळेत‌ शिक्ष‌णाब‌रोबर क‌ला व‌ क्रीडेला आधिक‌ म‌ह‌त्व‌ दिले जात आहे. उच्च‌ प्रतिचे शिक्षण‌ या शाळेत‌ दिले जाते.

मुलांना शिक्ष‌णा ब‌रोब‌र क्रीडा व‌ हॉर्स राय‌डींग‌  शिक‌व‌ले जाते.

या शाळेत स‌काळी क्रीडा व‌ क‌वाय‌त‌ क‌रताना शाळेचे विधार्थी.

क‌वाय‌त‌ प्रकार करताना व‌ मान‌वंदना देताना शाळेचे विधार्थी.

सौ, आंबुबाई पाटील‌ इंग्लीश‌ मिडीय‌म‌च्या विधार्थ्यांना प्रशिक्ष‌ण‌ देताना "5  म‌हाराष्ट्र ब‌टालिय‌न‌चे" अधिकारी.

गांवातील प्राथ‌मिक‌ शाला नं.2 चे  व‌ शिक्ष‌क‌ ध्व‌जारोह‌न‌ क‌रताना